Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी जोर’धार’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Monsoon Update | मागच्या आठवड्यामध्ये पावसाने (Rain) विश्रांती घेतली होती. आज मात्र पावसाने राज्यातील (Maharashtra Monsoon Update) काही ठिकाणी थैमान घातले आहे. तर काही ठिकाणी प्रतिक्षा कायम आहे.…