Browsing Tag

Marathi Movie

‘द ग्रीन इंडिया’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘झाड’चं शूटिंग समाप्त

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - कलाकारांचा बाले किल्ला म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. याच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कासारी गावचे सुपुत्र ‘झाड’ चित्रपटाचे निर्माते सचिन डोईफोडे, दिग्दर्शक प्रल्हाद उजगरे यांच्यासह गावातील बाल कलाकार ग्रामीण…

‘सुपरस्टार’ रजनीकांत यांना मराठी चित्रपटात साकारायची आहे ‘ट्रान्सजेंडर’ची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या दरबार या आगामी सिनेमाचा म्युझिक लाँच समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमात रजनीकांत चक्क मराठीत बोलताना दिसले. म्युझिक लाँचिंगनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी…

‘या’ सिनेमातील ‘हे’ ‘टकाटक’ साँग आहे मराठीतील सर्वाधिक…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टकाटक हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्ये म्हणजे धमाल कॉमेडी, बोल्ड सीन आणि डबल मिनिंग डायलॉग आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलेलं आहे. या सिनेमातील एक…

Video : दिग्दर्शक मिलिंद कवडेंच्या चित्रपटाचा ‘टकाटक’ ट्रेलर प्रदर्शित…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. अल्पावधीतच हे पोस्टर चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आहे.…

सुप्रसिद्ध गीतकार, कवी मंदार चोळकर यांच्या गीतलेखन कार्यशाळेचे आयोजन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सुप्रसिद्ध गीतकार, कवी मंदार चोळकर यांच्या गीतलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटांसाठी, मालिकांसाठी गाणी लिहिणे, झिंगल्स लिहिणे इत्यादी विषयांवर मंदार चोळकर मार्गदर्शन करणार आहेत. आजवर मंदार…

‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटातील रितेशचा ‘तो’ लूक व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट येणार आहे अशी चर्चा सुरु आहे. यात अभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे असे बोलले जात होते. याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या…

‘सर्व लाईन व्यस्त आहेत….. ‘टीझर पाहिलात का ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - अनेकदा आपण कोणाला तरी काॅल करतो आणि एका बाईच्या आवाजात आपल्याला एक रेकाॅर्डेड व्हाईस ऐकायला मिळतो. तो म्हणजे 'सर्व लाईन व्यस्त आहेत..... 'इतकंच नाही तर सतत हे वाक्य ऐकल्याने ते आपल्या चांगलंच…

मस्तीखोर ‘चैत्या’ प्रेक्षकांना भावला… 

मुंबई : वृत्तसंस्था - नागराज मुंजळे आणि चित्रपटात नवीन प्रयोग हे समीकरण ठरलेलेच आहे. गेले कित्येक दिवसांपासून नागराजचा प्रत्येक चाहता त्याच्या नवीन सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशांनंतर…

…नाही तर मनसेचा ‘खळ्ळखट्याक’चा इशारा

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - अभिजित देशपांडे दिग्दर्शित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या बॉक्सआॅफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्राईम टाईम द्या, अन्यथा पीव्हीआर व सिनेमॅक्समध्ये तोडफोड करु, असा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष…

‘आय sss  जाऊ दे न व’… ‘नाळ’ चा झाक ट्रेलर एकदा बघाच 

मुंबई : वृत्तसंस्था - नागराज  मुंजळे आणि चित्रपटात नवीन प्रयोग  हे समीकरण ठरलेलेच आहे. गेले कित्येक दिवसांपासून नागराजचा प्रत्येक चाहता त्याच्या नवीन सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व…