Nashik Crime | धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - Nashik Crime | नाशिक शहरात एका 24 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना (Nashik Crime) घडली आहे. युवकावर चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या करण्यात आली आहे. यश रामचंद्र…