Browsing Tag

marathi news rashmi thackeray

आता रश्मी ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या नव्या संपादक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनामध्ये एक खुप मोठा बदल केला आहे. सामनाच्या संपादकपदी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजपासून त्या सामनाच्या संपादक असणार…