BJP MLA Nitesh Rane | उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले-‘उद्धव ठाकरे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - म्हाडा वसाहतीतील (Mhada Colony) कार्यालय तोडण्यावरुन शिवसेना (Shivsena) नेते आमदार अनिल परब (MLA Anil Parab) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आमने-सामने आले आहेत. अनिल परबांचं कार्यालय तोडले. तसेच…