Punit Balan | पुनीत बालन यांची नवीन चित्रपटाची घोषणा; नाव ‘रानटी’, पण ‘रानटी’ कोण हे मात्र…
पुणे : चित्रपट निर्माते आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांनी सोशल मीडियावर क्लॅपचा फोटो शेअर करीत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रानटी’ असे या चित्रपटाचे नाव असून समित कक्कड हे त्याचे दिग्दर्शन करत आहेत. (Punit Balan)…