Sai Tamhankar | सई ताम्हणकरला सिनेसृष्टीतील महत्त्वाचा पुरस्कार; पोस्ट शेअर करत दिली माहिती
पोलीसनामा ऑनलाइन : Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आवर्जून घेतले जाते. सई नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असते. सईने आपल्या अभिनयाने मराठीतच नाही तर हिंदीसृष्टीतही ठसे…