Browsing Tag

Marathon meetings

प्रियंका गांधींनी घेतला ‘त्या’ नेत्यांचा १८ तास क्लास

लखनौ : वृत्तसंस्था - आगामी लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. तसेच काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारून प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रिय होऊन, धडाकेबाज काम करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व उत्तर…