Browsing Tag

Mardoshhi Ghat

भिमाशंकर येथील मंदोशी घाटात पिकअपचा अपघात, २० प्रवाशी जखमी

डेहणे (खेड) : पोलीसनामा ऑनलाईन - खेड तालुक्यातील भिमाशंकरकडे जाणा-या मंदोशी घाटात (गुरुवार दि.३१) रोजी ४ वाजता वाहकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर पिकअप पलटी झाला. याअपघात या पिकअप मधील वीस प्रवाशी जखमी झाले असुन जखमींना पिंपरीच्या यशवंतराव…