Browsing Tag

marethon

एसपी (SP) शर्मा यांनी केली 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - नगरमध्ये आयोजित केलेली 21 किलोमीटरची मॅरेथॉन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्ण केली. दैनंदिन कामाच्या ताणातून वेळ काढून ते नियमितपणे धावण्याचा सराव करतात.…