Browsing Tag

Maria Lassitske

ओह मारिया…. ! लॅसितस्केनेची उंच उडीत हॅटट्रिक

दोहा : वृत्तसंस्था - रशियाच्या मारिया लॅसितस्केनेने मंगळवारी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावले. हे तिच्या कारकीर्दीतील सलग तिसरे जागतिक सुवर्णपदक आहे. मारियाने या आधी 2015 आणि 2017 मध्येही…