चीनच्या दाव्यानंतर WHO नं दिलं स्पष्टकरण, म्हणालं – ‘अन्न आणि पॅकिंगमुळं कोरोना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) म्हटले आहे की, अन्न किंवा पॅकिंगमुळे कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना मिळालेला नाही. डब्ल्यूएचओने लोकांना अन्न साखळीत येणा-या विषाणूपासून घाबरू नका असे…