Browsing Tag

Marien Lines Railway Station

पत्नीचा खून केल्यानंतर व्यापार्‍यानं मारली 5 व्या मजल्यावरून उडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईमध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीने आपल्या 55 वर्षीय आजारी पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यवसायिक असणाऱ्या पतीने पत्नीचा खून करून पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.…