Browsing Tag

marijuana seized from youth

सांगलीत युवकाकडून 40 हजारांचा गांजा जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील रामरहीम कॉलनीत गांजा विक्रीसाठी आलेल्या युवकाला संजयनगर पोलिसांनी अटक केली. रोहित जगन्नाथ आवळे (वय 25, रा. अभिनंदन कॉलनी) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून 40 हजार रुपयांचा 2 किलो गांजा जप्त…