Browsing Tag

markaj

दिल्ली दंगलीचे मरकज ‘कनेक्शन’, मौलाना ‘साद’शी आरोपींचे लागेबांधे

नवी दिल्ली : दिल्लीतील दंगलीबाबत आणखी एक खुलासा झाला आहे. दिल्ली दंगलीतील आरोपी आणि मौलाना साद यांच्यात अतिशय जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. तपासात माहिती समोर आली की, दंगलीच्या दरम्यान सुद्धा दोघे सतत संपर्कात होते. मौलाना सादचा अतिशय…