Browsing Tag

Markandey Shahi

राज्यपालांच्या शिक्षा माफीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

लखनऊ : वृत्तसंस्था - मार्कंडेय शाही या आरोपीला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. १४ वर्षांची शिक्षा पूर्ण होण्याआधीच उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी शाही याला मुक्त करण्याचे आदेश सप्टेंबर २०१७ मध्ये दिले होते.…