Browsing Tag

Markandeya Hospital

‘कोरोना’ विषाणूबाबत ‘समुपदेशन’ करणाऱ्या नर्सची ‘वाहने’ जाळली

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या एक नर्स आणि तिच्या…