Browsing Tag

Market closed

सोन्यानं आज गाठला ‘विक्रमी’ दर, गेल्या 7 महिन्यात दरात 25 % वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज (शुक्रवार) सकाळी सोन्याच्या किंमतीने 50 हजार 870 हा उच्चांकी दर गाठला. तर 50 हजार 725 दर निच्चांक होता. वायदा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 10…