Browsing Tag

Market committee

श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती नाहाटा आरोपीच्या पिंजर्‍यात

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ सेवा सहकारी सोसायटी आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्यासह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

भाजीटंचाईची चिंता मिटली, बाजार समित्यांचा संप मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बाजार समित्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने याबाबतचे विधेयक मंगळवारी विधानसभेत गोंधळातच मांडले होते आणि चर्चेशिवाय संमत झाले होते. यामुळे संतापलेले व्यापारी, अडते यांनी बाजार समित्या बंद ठेवून संप…

धर्माबाद बाजार समिती निवडणूकीत आजी-माजी आमदारांचा सक्रिय सहभाग

धर्माबाद : पोलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड)-धर्माबात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत चांगलीच रंगत आली आहे. तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी निवडणूकीत सक्रिय सहभाग घेतल्याने हि निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. प्रत्येक आमदार आपापल्या…

पुणे : बाजार समितीच्या प्रशासक आणि सल्लागारामध्ये हाणामारी

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनपुणे कृषि उत्पन्न बाजार समितीत केलेल्या कामाचे बील मागायला गेलेल्या तांत्रिक सल्लागारास बाजार समितीच्या प्रशासकांसह कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा 

पुणे : पोलीसनामा आॅनलाईनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय मंगळवारी २१ ऑगस्ट रोजी  घेण्यात आला. केंद्र सरकारमार्फत तयार करण्यात आलेल्या मॉडेल अ‍ॅक्ट आणि ई-ट्रेडिंगला प्रोत्साहन देण्यासाठीचे हे एक पाऊल आहे.…