Browsing Tag

market

नागपूरमधील दवा बाजार संकुलात भीषण आगीत दुकाने जळून खाक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूरातील गंजीपेठ येथे असलेल्या संदेश दवा बाजार संकुलात शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ११ गाड्यांनी आग आटोक्यात आणली असून या घटनेत जिवीत हानी…

बाजारात फळे खरेदी करताना घ्या ‘ही’ खबरदारी

पोलीसनामा ऑनलाइन - बाजारात फळे खरेदी करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. चमकदार फळे चांगली असतातच असे नाही. उलट कधीकधी ही फळे शरीराला घातक ठरू शकतात. फळे चमकदार दिसावाती म्हणून घातक केमिकल्सचा वापर केला जातो. ही रसायने आरोग्यासोबतच…

पाडव्याच्या मुहुर्तावर ग्राहकांसाठी खुशखबर, सोन्याच्या दरात घसरण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - लग्नसराईच्या काळात किंवा कुठल्या सणासुदीला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते.  मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढले होते. सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आता पाडवा आणि…

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे  पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सोमवार पासून सलग पाचव्या दिवशीही पेट्रोल डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. या…

अवकाशयानाच्या बॅटऱ्या आता ई-वाहनांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अवकाशयानात वापरण्यात येणारी बॅटरी ई -वाहनांमध्ये वापरली जाऊ शकते. त्यासाठी अवकाशयानात वापरण्यात येणारी उच्च क्षमतेची बॅटरी लवकरच कमी किमतीत बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यादृष्टीने  इस्रो’ने (भारतीय अवकाश संशोधन…

राज्यावर भाजीटंचाईचे संकट, बाजार बंद

नवी मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन - ई-नाम प्रणाली कायद्याचा निषेध करण्यासह सरकारने व्यापारी तसेच माथाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी एपीएमसी येथील भाजी बाजार बंद ठेवण्यात आले. या लाक्षणिक संपाची…

केडगावच्या बाजारपेठेत दोनशे रुपयांच्या नकली नोटा

दौंड | पोलीसनामा आॅनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे दोनशे रुपयांच्या नकली नोटा आढळून येत असून या नकली नोटा हुबेहूब खऱ्या नोटेसारख्या दिसत असल्याने नागरिकांची मोठी फसगत होत आहे.काल सोमवारी एक किराणा मालाचा व्यापारी आपली…

शेअर ब्रोकरने ३३ जणांना घातला साडेतीन कोटींचा गंडा

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - शेअर ब्रोकरने तब्बल ३३ जणांना चूना लावल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. येथील एका शेअर ब्रोकरने गुंतवणुकदारांनी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. याप्रकरणी फसवणूक…

सोयाबीनचे दर पाडून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट 

लातूर: पोलीसनामा आॅनलाईन सरकारने सोयाबीन खरेदी करण्याबाबत कोणत्याच हालचाली न केल्याने व्यापाऱ्यांचं चांगलंच फावलं आहे.  रब्बीच्या पेरण्यांचा कालावधी जवळ आला असून, त्यासाठीचा खर्च कसा उभा करावा या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आपलं…

भाजी मार्केटचा उपसचिव २५ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनवाशी येथील मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांवर लेव्ही न लावण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाजी मार्केटच्या उपसचिवाला सापळा रचून रंगेहाथ पकडले.नामदेव गोपीचंद जाधव (वय ५२,…