truecaller Update : फोन येण्यापूर्वीच मिळेल माहिती, असं काम करणार ‘फीचर’, जाणून घ्या
नाविदिल्ली : वृत्तसंस्था - समजा, जर एखादा व्यक्ती तुम्हाला फोन करणार असेल आणि त्याची माहिती तुम्हाला त्याचा फोन येण्याआधीच मिळाली तर, कसे वाटेल ? कारण आता ही गोष्ट सत्यात उतरणार आहे. ट्रूकॉलर (truecaller) ने आपल्या युजर्ससाठी ही नवीन सुविधा…