Browsing Tag

Maroti Rejemod

शहीद जवानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न

भोकर :- पाेलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) - शहीद मारोती राजेमोड यांचे १७ रोजी वीर मरण आले. त्यांचं पार्थिव २१/१०/२०१८ रोजी भोकर येथून त्यांच्या गावी नेण्यात आले व त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी आजी माजी सैनिक, पोलीस…