Browsing Tag

Marraige Registration

1 जानेवारीपासून ‘हे’ सरकार देणार लग्नामध्ये 1 तोळा सोनं, जाणून घ्या

गुवाहाटी : वृत्तसंस्था - 1 जानेवारीपासून आसाम सरकारने कमीत कमी 10 वी पर्यंत शिक्षण झालेल्या आणि आपल्या विवाहानंतर नोंदणी करणाऱ्या प्रत्येक नववधूला 10 ग्रॅम सोन्याची भेट मिळणार आहे, असे घोषित केले आहे. सरकारने अरुंधती सुवर्ण योजनेची घोषणा…