Browsing Tag

Marraige

नातं टिकवण्यासाठी पत्नीनेच केली पतीच्या आयुष्यात दुसर्‍या महिलेची ‘एन्ट्री’, पुढं झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लग्नाच्या अनेक वर्षानंतर काही लोकांच्या लक्षात येते की त्यांच्या आयुष्यातील रोमांस संपला आहे, अनेकदा नात्यात इतका दुरावा येतो की घटस्फोटचा निर्णय घेण्यात येतो. परंतू काही जण जोडीदाराशी नाते टिकावण्यासाठी कायमच…

रिचा चड्ढाचा मोठा खुलासा ! ‘या’ अभिनेत्याशी करणार लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल जवळपास 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 74 व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल दरम्यान या दोघांनी आपल्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली होती. तसेच रेड कार्पेटवर एकत्र…

लग्‍नासाठी दबाव आणला म्हणून युवतीनं केली पोलिसांकडे ‘तक्रार’, डॉक्टरने दाखविले 70 लाखाचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लग्नासाठी दबाब आणल्याप्रकरणी एका डेंटिस्टच्या विरोधात एका तरुणीने आग्रा येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला बोलावले असता मुलीने त्याच्याकडून 70 लाख रुपये खर्च करून घेतल्याचा…

कलम 370 ! काश्मिरी बहिणींनी केलं बिहारमधील 2 भावांशी केलं लग्न, एकाचवेळी सगळे ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या सुपौल जिल्ह्यातून पोलिसांनी बुधवारी दोन काश्मिरी मुलींना ताब्यात घेतले. या दोघी सख्ख्या बहिणी असून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर या दोन बहिणींनी बिहारमधील दोन भावांशी लग्न केले आणि सुपौलमध्ये…

स्कुटर मेकॅनिकवर अमेरिकन मुलगी ‘फिदा’, भारतात येऊन केलं ‘लग्न’ !

अमृतसर : वृत्तसंस्था - लग्नाच्या गाठी देवच बांधतो असे म्हटले जाते. कधी आणि कोणाबरोबर लग्न होईल हे कोणालाही सांगता येत नाही. अशी एक घटना अमृतसरमध्ये घडली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलीची आणि अमृतसर येथील स्कुटर मेकॅनिकची सात महिन्यांपूर्वी…

आता ‘इथं’ महिलांना लग्नासाठी द्यावी लागणार नाही ‘व्हर्जिनिटी’ Test :…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - बांग्लादेश मध्ये महिलांना लग्नाच्या नोंदणी फॉर्म वर व्हर्जिनिटी सांगणे गरजेचे नाही. असा निर्णय बांगलादेशातील एका उच्च न्यायालयाने दिला आहे. लग्नासाठी असलेल्या नोंदणी फॉर्म मधून 'कुमारी' हा शब्द बदलला आहे. त्यामुळे…

पाकिस्तानी क्रिकेटर हसन बनला भारताचा ‘जावई’, केलं ‘या’ भारतीय मुलीशी लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेक पाकिस्तानी खेळाडू भारतीय मुलींशी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यात झहीर अब्बास, मोहसीन आणि शोएब मलिक यांच्या यादीत आता अजून एक नाव सामील झाले आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज क्रिकेटर हसन अलीने हरियाणाच्या शमिया…

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत लग्नानंतर एकटीच जाणार ‘हनीमून’ला (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंतच्या लग्नाची चर्चा आहे. परंतु चाहत्यांना याबाबत अजून खात्री नाही की, तिने खरंच लग्न केलं आहे. कारण तिचा पती अद्याप मीडियासमोर आलेला नाही. राखीचं म्हणणं आहे की, ती एकटीच लंडनला…

सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - आत्याच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अजिंक्य काळे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती नंदेश्वर यांनी १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास ६ महिने कारावास अशी शिक्षा…

‘या’ टॉपच्या अभिनेत्रीला करायचंय सलमानशी लग्न, सर्वांसमोर इच्छा ‘प्रकट’

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सलमान खान नेहमीच आपल्या लग्नामुळे चर्चेत असतो. आताही सलमानच्या लग्नाबाबत चर्चा सुरु झाला आहे आणि त्याला कारण ठरलीय अभिनेत्री झरीन खान. झरीनने सलमानसोबत ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. झरीनने एका मुलाखतीत…