Browsing Tag

Marreage

धक्कादायक ! लग्नानंतर अवघ्या २० दिवसातच ‘त्या’ अभियंत्याचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मुतखड्याचा त्रास होऊन लग्नानंतर अवघ्या २० दिवसात अभियंत्याचा मृत्यु झाला. श्रीशैल गंगाधर म्हमाणे (रा. शेटेवस्ती, सोलापूर) हे या अभियंत्याचे नाव आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक गंगाधर म्हमाणे…