Browsing Tag

marriage bait

ऐकावे ते नवलच ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन ‘मुलाचे’ अपहरण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दररोज येत असतात. अनेकदा या मुली घरातील लोकांचा प्रेमाला विरोध असल्याने त्या मुलाबरोबर पळून जात असतात. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलीस अपहरणाचा…