Browsing Tag

matoshree

‘मातोश्री’ उडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, राणेंचा खळबळजनक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - १९८९ मध्ये ठाकरे कुटुंबीयांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवून देण्याची योजना आखली होती, असा खळबळजनक खुलासा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.…

राष्ट्रवादीला मोठा धक्का ; बीडचे आ. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू ‘मातोश्री’ वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष वाढविण्यासाठी गेली १५ वर्ष बीडमध्ये अविरत काम करणारे माजी कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर…

‘त्यांच्या’ मागण्या ऐकण्या इतकी तरी संवेदनशीलता दाखवा ; पवारांनी उद्धव ठाकरेंचे टोचले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई महापालिकेच्या खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षिकांनी सोमवारी मातोश्रीबाहेर आंदोलन केले होते. पण या आंदोलकांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली नाही यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी…

मराठी शाळा वाचवण्यासाठी शिक्षिकांची मातोश्रीबाहेर आर्त साद, उद्धव ठाकरेंची भेट नाहीच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई महापालिकेच्या खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षिकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन केले. महापालिकेच्या मान्यता दिलेल्या १०४ खाजगी शाळांना महापालिकेने अनुदान द्यावे या मागणीसाठी मातोश्रीसमोर शांततापूर्ण आंदोलन केले.…

‘त्या’ तीन कृषीकन्येची “मातोश्री” ने घेतली दखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पुनतांब्यात गेल्या 5 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन केले आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुलींच्या आंदोलनाची दखल घेत त्यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला आहे.…

महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि रहाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेच्या खासदारांची विशेष बैठक आज मातोश्रीवर पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि रहाणार अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेना खासदार…

राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी जितेंद्र आव्हाड ‘मातोश्री’वर !

मुंबई : वृत्तसंस्थराष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळख असणारे आणि शिवसेना भाजपवर टीकास्त्र सोडणारे जितेंद्र आव्हाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. मात्र,…

मोदींनी मातोश्रीवर फोन करुन मानले आभार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन दमलेल्या सावजाची शिकार करण्याची भाषा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असली, तरी भाजपाकडून आपल्या या जुन्या मित्राची नाराजी दूर करण्याचे, त्यांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे.…

अमित शहांचा उद्धव ठाकरे यांच्याकडे मैत्रीचा हात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा  मुंबई दौऱ्यावर असून . या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर दोन तास बैठक पार पडली . या दोघांमध्ये तब्ब्ल दोन तास चर्चा रंगली. या भेटीची…

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीबद्दल प्रश्नचिन्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे अमित शाह यांची आज मातोश्री वर भेट होणार असल्याची खबर राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती . मात्र आता या दोघांच्या भेटीवर पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपच्या अधिकृत मुंबई…