Browsing Tag

Matoshri Hospital

वाघोलीतील न्यू मातोश्री हॉस्पिटल झाले बंद ! एका हॉस्पिटलच्या चौकशीचा अहवाल प्रतिक्षेत

शिक्रापुर : वाघोली(ता:हवेली) लोहगाव रोडवर गावठाणातील वाघमारे वस्ती येथे असणारे न्यू मातोश्री हॉस्पिटल बंद झाले आहे. हॉस्पिटलला परवाना तसेच अनधिकृत जागेवर असल्याने भाजप कायदा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत यांनी आरोग्य विभागाकडे…