Browsing Tag

Matrimonial Portal

जवानांना ‘जीवनसाथी’ निवडण्याकरिता मदत करणार ITBP, सुरू करणार ‘विवाह’ पोर्टल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारत तिबेट सीमा पोलीस अर्थातच आय. टी .बी. पी. ने आपल्या सैन्य दलातील अविवाहित तसेच विधवा कर्मचाऱ्यांना सैन्यदलातच जीवनसाथी मिळावा यासाठी एक वैवाहिक पोर्टल तयार केले आहे . त्याचे नाव 'मॅट्रिमोनिअल पोर्टल'. कोणत्याही…