Browsing Tag

Maulana

मिर्जापूरच्या मौलानांचे निर्णय ! लग्नामध्ये DJ वाजवल्यास निकाहनामा वाचला जाणार नाही

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर येथील मरकजी सुन्नी जमियत उलेमा-ए-हिंदने मदरसा अरबिया अर्थातच मदरश्यांनी घेतलेल्या बैठकीदरम्यान एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तर मुस्लिमांच्या लग्नात डीजे (DJ) वाजवला जाऊ…

PAK : मौलाना म्हणाले – ‘महिला कमी कपडे घातल असल्यामुळं फोफावतोय कोरोना’, PM इमरान…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानमधील एका नामांकित मौलाना यांनी कोरोना विषाणूच्या महामारीसाठी महिलांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की ही महामारी मानवतेसाठी धोकादायक बनली आहे कारण महिला अनेक चुकीच्या गोष्टी करत आहेत. हे तर…

वाह रे मौलाना ! ‘एवढं’ घाण काम, ‘कोरोना’ व्हायरसला देखील नाही सोडलं, जाणून…

नवी दिल्ली : जादूटोणा, काळीजादू आणि अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारे लोक आता अशा मौलानांच्या तावडीत सापडले आहेत, जे कोरोना व्हायरसला नष्ट करत आहेत. ही गोष्टी हैराण करणारी आहे...? होय, सोशल मीडियावर एका मौलानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.…

घृणास्पद ! मौलानासह युवकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गावकर्‍यांनी पिडीतेच्या मुलाचा केला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पहिल्यांदातर गावातील मौलवी आणि एका युवकाने शारिरीक संबंध बनवून एका अल्पवयीन मुलीला गर्भवती केले परंतू गावकऱ्यांनी अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने पीडित कुटूंबालाच यासाठी जबाबदार धरले. एवढ्यावर थांबले नाही तर…

संपुर्ण पाकिस्तान ठप्प करण्याची ‘मौलाना’नं केली घोषणा, घाबरलेल्या इम्रान खानच्या सरकारनं…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - हजारो समर्थकांसह काराचीवरून इस्लामाबाद येथे पोहचलेल्या उलमा - ए - इस्लाम प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना राजीनामा देण्यासाठी दिलेला दोन दिवसांचा कालावधी रविवारी संपुष्टात आला आहे. त्यांनी…

श्रीलंका स्फोटानंतर २०० मौलानांना देशाबाहेर काढले, गृहमंत्र्यांची माहिती

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेमध्ये ईस्टर दिवशी झालेल्या हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने ६०० विदेशी नागरिकांसह २०० मौलानांना देशाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. गृहमंत्री वाजिरा अभयवर्धने यांनी ही माहिती दिली असून अनेक मौलाना देशात बेकायदेशीररित्या…

दर्ग्यातील झाडाच्या फळाने तृतीयपंथीयांनाही अपत्यप्राप्ती : मौलानाचा वादग्रस्त दावा

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईनऔरंगाबाद शहरातील खुलताबाद येथील दर्ग्यामध्ये असलेल्या आसेच्या झाडाचे फळ खाल्यास निपुत्रिकांना मुले होतात. एवढेच नाही तर हे फळ तृतीयपंथीयांनी खाल्ले तर त्यांनाही मुल होऊ शकते…

‘त्या’ मौलानाची रवानगी पोलीस कोठडीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्याकरता आलेल्या  दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मौलानाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपी मौलानाला न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवार…

पुणे : लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारा मौलाना अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकोंढवा येथील मदरसामध्ये ३० पेक्षा जास्त मुलांचा लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मदरसाच्या मौलाना अटक करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.सुत्रांनी…