Browsing Tag

mava

पुण्यात १५०० किलो भेसळयुक्त खवा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी ट्रॅव्हल्समधून १५०० किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. गुजरात राज्यातून पुण्यामध्ये हा भेसळयुक्त खवा विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल्स बसवर छापा टाकून खवा…