Browsing Tag

maval prakash ambedkars

ज्यांचे रेव्ह पार्ट्यांचे चारित्र्य, त्यांना मावळात उमेदवारी : आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य

मावळ/ पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेसाठी मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत मोठी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर…