home page top 1
Browsing Tag

maval

BJP नं 1 हजार दिले तर आम्ही 5 हजार देऊ, पुण्याच्या मावळमध्ये आचारसंहिता भंगाचा FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन टीम - मावळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुक आता रंगात आली असून त्यात एकमेकांवर आरोप होऊ लागले आहेत. मतदारांना पैसे देऊ असे जाहीर भांषणात सांगणाऱ्या पंकज गोपाळ तंरपाळे (रा. विकासनगर, ता़ हवेली) यांच्याविरोधात…

राज्यमंत्री बाळा भेगडे ‘कॅबिनेट’ मंत्री होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मावळ : पोलीसनामा ऑनलाइन - मागील निवडनुकीत अधिक मताधीक्यांनी बाळा भेगडे निवडुन आले होते. या निवडणुकीत त्यांना दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो असे मत मुख्यमंत्री…

राजकारणात मुल्य व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या – योगी आदित्यनाथ

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - राजकारणात परमार्थ मुल्य विचार व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले.मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे…

‘मावळ की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम’, ते दाखवून द्या : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मावळमध्ये जास्त दम आहे की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम आहे, हे दाखवून द्या. रोहित पवार नावाचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील जाहीर…

मावळात राष्ट्रवादीचे नेवाळे यांचा राजीनामा, सुनील शेळके यांना मोठा ‘फटका’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मावळ मतदार संघातुन पक्षाने उमेदवारी डावलेले राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे बाळासाहेब नेवाळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पक्षाला सोड चिट्ठी दिली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना मोठा फटका बसणार…

मावळमध्ये होणार अटीतटीचा सामना, बाळा भेगडेंसमोर सुनिल शेळकेंचे कडवे ‘आव्हान’

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार बाळा भेगडे यांना पक्षाने मावळमधून पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्य़कर्ते आणि माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीने आपल्या गोटात घेऊन…

प्रेयसीच्या खूनानंतर ‘WhatsApp’वर स्टेटस ठेऊन युवकाची आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - मावळ तालुक्यातील वडगाव येथील निसर्गवारा लॉजवर दोन दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीचा खून करून फरार झाल्याने आरोपीने आत्महत्या केली आहे. या तरुणाचे नाव श्रीराम गिरी असे असून त्याने इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केली.…

मावळमध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण, आमदाराच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीत भाजपकडून प्रबळ दावेदार असलेले सुनिल शेळके यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला गुरुवारी रात्री बेदम मारहाण करण्यात आली. विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांनी ही मारहाण…

इंद्रायणी नदीत कोसळलेली कार सापडली ; अद्याप २ युवक बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मावळ येथे इंद्रायणी नदीत कोसळलेली कार सापडली आहे. ही कार रात्री आठच्या सुमारास शोधण्यास शिवदुर्ग व एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. मात्र या कारमधील दोन युवक अद्याप बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य़ सुरु आहे. ही घटना…