Browsing Tag

Mawal

पुणे जिल्ह्यात सोशल मीडियावर अंत्यविधीची वेळ टाकून तरुणाची आत्महत्या

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन - सोशल मीडियावर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकून मावळमधील सांगूर्डी येथील 23 वर्षीय तरुणाने इंदोरी येथील इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज (रविवारी) सकाळी घडली असून त्याने प्रेमभंगातून…

मावळात ‘कमळ’ फुलणार की ‘घड्याळा’चा गजर !

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन -प्रतिष्ठेचा झालेल्या आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळ मतदारसंघात चुरशीची लढाई होत आहे. विद्यमान आमदार, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन हॅट्ट्रिक साधण्याची संधी दिली…

शरद पवारांच्या घणाघाती टीकेनंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं घेतला राजकीय संन्यास

पुणे (मावळ) : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी तिकीट कापल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब नेवाळे यांनी पक्षावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने नेवाळे यांना डावलून सुनील शेळके यांना पक्षात…

मला निवडून द्या, जगात मावळला ‘विकासाचे माॅडेल’ म्हणून ओळखतील : पार्थ पवार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - विरोधी पक्षाप्रमाणे मी केवळ आश्वासने देणार नाही, परंतु तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर भविष्यात मावळ लोकसभा मतदार संघात जगातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीज असतील. आणि जगाच्या नकाशावर मावळ मतदार संघ हे…

मावळ बंदला प्रतिसाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनआरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी आणि काकासाहेब शिंदे या तरुणाला न्याय मिळण्यासाठी आज सकल मराठा मोर्च्याच्या मावळ पदाधिकाऱ्यांनी मावळ बंदची हाक दिली होती. त्यामुळे…

‘पुम्बई’ मुळे शिरगांवच्या अस्तित्वाला धोका!

मावळ: पोलिसनामा ऑनलाइनशिरगाव येथे नवीन कन्स्ट्रक्शन साईट्स सुरु असून लोकांना आकर्षित करण्याकरिता शिरगाव लोकेशन असताना या साईट च्या व्यवस्थापकांनी जाहिरात फलकावर ठिकाणाचे नाव शिरगाव न दाखवता, पुणे मधील 'पु' आणि मुंबई मधील 'म्बई' असे…

आम्ही पकडलेले लोकच सतीश शेट्टींचे मारेकरी : भाऊसाहेब आंधळकर

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनमाहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणात सीबीआयने १३ एप्रिल रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.  क्लोजर रिपोर्ट सादर करत असताना खून प्रकरणात…

तहसीलदारांनीच केली लिपिकाविरुद्ध तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनअतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुससानीचे तहसीलदरांनी पंचनामे केले होते. परंतु नुकसानीचे केलेल्या पंचनामांचा अभिलेख मिळून येत नसल्याने हवेली तहसीलदारांच्या फिर्यादीवरुन लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

आयसीबीच्या वतीने परंदवडीत क्रिकेट स्पर्धा 

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईनइंडीयन बिझनेस क्लबच्या (IBC)च्या वतीने पिंपरी चिंचवड मधील एमएसएमई (सुक्ष्म लघु मध्यम उद्योजक) उद्योजकांना व कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉन टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी (पुणे) येथे…