Browsing Tag

May 10

संपुर्ण देशात नव्हे तर 20 राज्यांत लॉकडाऊन, काही ठिकाणीची परिस्थिती निवडणुकीनंतर बिघडली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. दररोज तीन लाखाहून अधिक आढळणारी बाधितांची संख्या चार लाखापेक्षा अधिक होत आहे. अनेक राज्यांमध्ये बिकट अवस्था निर्माण झाली असून आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेली आहे.…