Browsing Tag

Maya bar

धक्कादायक ! नवी मुंबईतील बार मालकाचा मेंगलोरमध्ये गळा आवळून खून, नंतर रचला अपघाताचा बनाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  नवी मुंबईतील सीबीडी येथील बार मालकाची हत्या केली गेली आहे. कर्नाटकातील मेंगलोरमध्ये त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. नवी मुंबईतील माया बारचे मालक वरिष्ठ यादव यांची गळा आवळून हत्या झाल्याचे शवविच्छेदन…