Browsing Tag

maya kodnani

नरोदा पाटिया दंगल : माया कोडनानी निर्दोष, बाबू बजरंगीची शिक्षा कायम

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरात उच्च न्यायालयाने नरोदा पाटिया दंगल प्रकरणी मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने माजी मंत्री माया कोडनानी यांना निर्दोष ठरवत सुटका केली. बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.…