Browsing Tag

mayavati

…तर पंतप्रधानपदासाठी ‘हे’ ३ नेते प्रबळ दावेदार : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानपदाविषयी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यास पश्चिम बंगालच्या…

मायावती, योगींनंतर आता पंतप्रधान मोदींवरही कारवाई होणार का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत जातीयवादी, महिलांविषयी अश्लिल भाषा वापरणारे आणि आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निवडणुक आयोगाने उचललेल्या पावलाचे देशभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे. आता…

भाजपवर मित्रपक्ष नाराज ; ‘हे’ मंत्री आज देणार राजीनामा

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकही जागा न दिल्याने नाराज झालेले सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशमधील मागासवर्ग कल्याण मंत्री ओमप्रकाश राजभर आज आपल्या सर्व पदाचा राजीनामा देणार आहे.ओम…

मायावती १५ कोटी रुपयांना उमेदवारी विकतात : केंद्रीय मंत्री मेनका गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती या १५ करोड रुपयांना लोकसभा उमेदवारीचे तिकीट विकतात असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी केला आहे. मेनका गांधी सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार…

अखिलेश ‘कालचं पोरगं’ तर मायावती ‘होलिका’

लखनौ : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असतानाच विविध नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनाही उत आला आहे. बेताल वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते नरेश अग्रवाल यांनी अखिलेश यादव यांचा उल्लेख 'कालच…

आता मायावतींवरही बायोपिक ; ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

मुंबई : वृत्तसंस्था - निवडणूकीचा प्रभाव आता बॉलीवूडवरही पडत आहे. विविध राजकीय नेत्यांवर बायोपिक बनत आहेत. डॉ. मनमोहन सिंह, बाळासाहेब ठाकरे, एनटी रामराव, नरेंद्र मोदी आणि जयललिता यांच्यासोबत आता माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या…

मायावती ६० वर्षाची झाली तरी रोज करते फेशियल; भाजपच्या ‘या’ आमदाराची टीका

लखनऊ : वृत्तसंस्था - मायावती स्वतः ६० वर्षाची झाली तरी फेशिअल करते, डोक्याला डाय करते आणि मेकअप करून फिरते अशी आक्षेपार्ह टीका भाजपचे आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी बसपा प्रमुख मायावती यांच्यावर केली आहे. हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने…

किमान उत्पन्न हमीवर मायावतीने दिला राहुलला सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर लगेचच देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील जाहीर सभेत दिले. त्यावर देशभरातील अर्थतज्ञांपासून राजकीय…

बसपा-सपा आघाडी दिर्घकाळ टिकणार नाही ; मायावतींनी भाजपसोबत यावे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा सल्ला दिला आहे. समाजवादी पक्षासोबत बहुजन समाज पक्षाची आघाडी जास्तकाळ टीकणार नाही. मायावतींनी…

आज मायावतींचा वाढदिवस ; ६३ किलोचा कापणार केक 

लखनऊ : वृत्तसंस्था  - बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांचा आज मंगळवारी ६३ वा जन्मदिन आहे. बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून त्यांच्यासाठी ६३ किलोचा केक बनवून आणणार आहेत. हा केक मायावती लखनऊ येथे कापणार…