Browsing Tag

Mayor Jadhav

संगीत खुर्चीत महापौर जाधव विजयी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा  घेण्यात आल्या. गुरुवारी महापालिका आवारात झालेल्या संगीत खुर्चीत स्पर्धेत महापौर राहुल जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर, महापौर संघ…