Browsing Tag

Mayor Mukta Tilak

‘या’ कारणामुळे दांडेकर पुलाजवळ दुर्घटना घडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजनता वसाहत येथे कालव्या खालून जाणाऱ्या मोरी पासून काही अंतरावर कालव्याच्या तळाशी छोटे विवर तयार झाले होते. पाण्यामुळे ते अधिक मोठे होत गेले आणि वरील भराव खचल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान कालव्यालागत टाकण्यात…

नागरिकांच्या मदतीला महिला पोलीस सरसावल्या

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनआज सकाळी साडे दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील मुठा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. काही मिनिटातच सिंहगड रस्ता गुडघाभर पाण्याने भरुन गेला. सिंहगड रस्त्याच्या…

कालवा फुटलेल्या झोपडपट्टी भागात पंचनाम्यानंतर मदत देणार : बापट

पुणे :पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील मुठा कालव्याची भिंत कोसळल्याने पूरपरिस्थिती असल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. याबाबत आता पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालव्याच्या आजूबाजूच्या ज्या झोपडपट्टी भागात पाणी शिरलंय, त्या भागात पंचनामे करुन…

पुण्यातील गदिमा स्मारकाच्या कामात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष उजाडले तरी, पालिकेकडून त्याबाबत कोणतीही हालचाल नाही याचा आम्हांला अतिशय खेद वाटतो. ज्या गदिमांनी आपल्या कार्याचे बहुतांश योगदान पुण्यात राहूनच दिले, ते केवळ पुण्याचेच नव्हे…

शाडू मातीच्या मूर्तीच आणाव्यात : महापौर टिळक

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनशहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने शाडूच्या गणेशमूर्तीच आणाव्यात असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे.महापालिकेच्या देखावे पारितोषिक वितरण महापौरांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,…