Browsing Tag

mayor of pimpri chinchwad

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली आहे. त्या सांगवीचे प्रतिनिधीत्व महापालिकेत करत होत्या. ढोरे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर…