Browsing Tag

mayor reservation declared

राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची ‘सोडत’ जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढतच असला तरी राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज (बुधवार) झाली. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौर पादाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईत…