Browsing Tag

Mayor Srikanchana Yannam

सोलापूर मनपा आयुक्त ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, जिल्हाधिकारी होम ‘क्वारंटाईन’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूरचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 28 जून रोजी मनपा आयुक्तांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. यापूर्वी सोलापूरमधील लोकप्रतिनीधी देखील…