Browsing Tag

mayur kalate

विधानसभा 2019 : पिंपरी पालिकातील ‘या’ 17 नगरसेवकांना आमदारकीचे ‘वेध’

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनालाइन - औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या आणि श्रीमंत महापालिकेमुळे वेगळी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील 17 नगरसेवाकांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधल आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा…