Pune Police News | पुणे पोलिसांकडून माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटेला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) - Pune Police News | खंडणी, फसवणूक आणि मोक्कामध्ये फरार असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटेला (rti activist ravindra barate) पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केल्याची माहिती…