Browsing Tag

mba job

नोकरीसाठी मुलाखतीला हॉटेलात बोलावून MBA झालेल्या 28 वर्षीय युवतीवर बलात्कार, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नोकरी देण्याचे अमिष दाखवून एमबीए झालेल्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर जुहू पोलिसांनी दिल्लीच्या एका व्यक्तीला अटक केली. नोकरीसाठी मुलाखत घेण्याच्या बाहण्याने 28 वर्षीय तरुणीला जुहू…