Browsing Tag

MBTU

आता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -    1 ऑक्टोबरपासून पुढच्या सहामाहीसाठी सरकारने नैसर्गिक गॅसची किंमत 25 टक्क्यांनी कमी करून 1.79 डॉलर प्रति दहा लाख ब्रिटीश थर्मल युनिट्स (एमबीटीयू) केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू उत्पादक कंपनी ओएनजीसी…