Browsing Tag

MCA Course

मोठा दिलासा ! AICTE नं MCA कोर्सचा कालावधी 3 वर्षांवरून केला 2 वर्षे, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : AICTE ने मास्टर ऑफ कॉम्प्यूटर अ‍ॅप्लिकेशन्स (एमसीए) करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. एआयसीटीईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एमसीए कोर्सची तीन वर्षाची मुदत दोन वर्षांपर्यंत कमी केल्याची माहिती दिली.…