Browsing Tag

McDonald’s Hotel

मॉडेलिंगचे आमिष दाखवून 14 वर्षाच्या मुलीला विकणार होते 3 लाखांत, पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एका 14 वर्षाच्या मुलीला मॉडेलिंगचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलणा-या 2 कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे. मुलीला 3 लाखात विकण्याच्या प्रयत्नात…