Browsing Tag

mdh owner mahashay dharampal gulati

MDH चे मालक मसाला किंग महाशय धर्मपाल गुलाटी यांचे 98 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन

नवी दिल्ली : महाशय दी हट्टी (एमडीएच) चे मालक आणि मसाला किंग नावाने प्रसिद्ध महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी धर्मपाल गुलाटी…